Posts

Featured post

You tube educational videos

[9/12, 6:57 PM] chitrarekha R,Jadhav: https://drive.google.com/file/d/1uGnXxU_tbYZcfiPgl2EsXIFwDLsAUujr/view?usp=drivesdk [9/12, 6:59 PM] chitrarekha R,Jadhav: https://drive.google.com/file/d/1Vjgg0CUUs6eWgvKYko67QM42BRgI1_S6/view?usp=drivesdk [9/12, 10:43 PM] chitrarekha R,Jadhav: https://drive.google.com/file/d/1tc4T1Lvvfp67z4ApNrXD8k0_Pvp42wfw/view?usp=drivesdk [9/12, 10:58 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/bL7YbQB-E-0 [9/12, 10:59 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/2xBYR_ycmVs [9/12, 10:59 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/VYYmIOaNhto [9/12, 11 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/wj4XgxAIE00 [9/12, 11:00 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/69_C4GrUMhQ [9/12, 11:00 PM] chitrarekha R,Jadhav: https://youtu.be/w9GtV232YoY

मराठीची गोडी

*विलक्षण  मराठी  भाषा......* *छंदश्रीमंत* ..... *रस्ता - मार्ग* * जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता. * जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग. *खरं - सत्य* *  बोलणं खरं असतं. * सत्याला  सोबत पुरावा जोडावा लागतो. *घसरडं - निसरडं* * पडून झालं की घसरडं. * सावरता येतं ते निसरडं. *अंधार - काळोख* * विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार. * निसर्गात जाणवतो तो काळोख. *पडणं - धडपडणं* * पडणं हे अनिवार्य. * धडपडणं हे कदाचित सावरणं. *पाहणं - बघणं* * आपण स्वत:हून पाहतो. * दुसऱ्यानं सांगितल्यावर होतं ते बघणं. *पळणं - धावणं* * पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं. * ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं. *झाडं - वृक्ष* * जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं. * जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष. *खेळणं - बागडणं* * जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं. * जे मुक्त असतं ते बागडणं. *ढग - मेघ* * जे वाऱ्याने ढकलले जातात ते ढग. * जे नक्की बरसतात ते मेघ. *रिकामा - मोकळा*  * वेळ जो दुसऱ्याकडे असतो तो रिकामा.  * आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ. *निवांत - शांत* *कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा. * काहीच न करत...

डि एन ए त पेरु शाती

हल्याने घायाळ वांझ झालेल्या धरेला जिंकलेल्या  द्रौपदीला हरलेल्या गांधारीला जिंकूनही हरलेल्या हरुनही जिंकलेल्या कुरुक्षेत्राला विचारा कुणीतरी जाब माहाभारतातल्या पात्राला युद्धाने काय साध्य झाले मुसोलिनी हिटलर लेनिन नी चर्चिचलला विचारा बलाढ्य अमेरिकेला चिनला महाकाय खंडाल  ते  लघुकाय बेटाला युद्धने विजय दिला की उन्माद की पेरला नवा युद्धवाद  विचारा लढणार्या सैनिकाला  त्याच्या काळजीने जळणार्या कुटुंबाला राखराँगोळी झालेल्या डोंगरदर्यला परत सर्जन सृजन येईल का मातीला विनाशच उपजेल माती आणि मती का जपेल नवी प्रगतीची शांती खोल खोल आत अंतरात मनाच्य मेंदूच्या पेशीत की गुणसूत्राच्या रचनेत पेरुयात सहजीवनासह शंतीचा बिजमंत्र नव्या सुर्यमालाचे मानव निर्मात शांतीचे तंत्र  आण्वीक अस्त्रापेक्षा प्सवू शिक्षण विचार जगा जगवा जगू द्या मंत्र अपार चित्ररेखा जाधव

बुद्धनिती

बुद्धनिती  युद्ध शब्द आहे फक्त अडीच अक्षरांचा  या युद्धाला विरुद्धार्थी शब्द शांतीचा  खरंच भय आणि भीती कुठे आणि किती  युद्धाला फक्त पर्याय शांती विध्वंसाचे विनाशाचं नाव असतं युद्धनीती   सहजीवनाची वाटचाल   नाव शांती  नाकारून विनाशाचे युद्धनीती माझ्या देशाने जगाला दिलीय बुद्ध नीती  युद्ध नको शांती  हवी  संघर्ष नको प्रगती हवी  कारण संघर्षात आणि युद्धात भरडले जातात सारेजण   करपतात   स्त्रीजन्माचे हुंकार सर्जन सृजन होरपळ नव्या आशेची आणि युगाचे  बालाँकुर  धगधगत्या ज्वाला निखारे   गोळे बंदुका  क्षेपणास्त्र विखारे  नसतंच कधी विकासाचं शांतीचा सहजीवनाची फ फक्त विध्वंस  माणसाचा माणुसकीचा    हवा जर विकास आणि प्रगती  जोडलेली माणुसकीची नाती  सोबत घेऊन निसर्ग साथी  भीती नको  त्याग युद्धनिती सहजीवन विकासात्मक शांती चिरंतन शाश्वत अहिंसा   मूल्य नीती घडवील मनूची सदोदित प्रगती चित्ररेखा जाधव रायगड

वाचन प्रेरणादिन

!! वाचेल तो वाचेल !! शिक्षकांनी 'वाचन प्रेरणा दिवशी ' विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण  करण्यासाठी जगातील  काही पुस्तकवेडया लोकांची वाचन श्रद्धा  यांची खाली दिलेली माहिती आपल्या  शाळेत  अवश्य  सांगा. मुलांना ही अवश्य प्रेरणा मिळेल    15 ऑक्टोबर  रोजी भारताचे  माजी  राष्ट्रपती  डाॅ :ए: पी :जे अब्दुल कलाम  यांचा जन्मदिवस  आहे.हा दिवस  शासनाने " वाचन प्रेरणा दिवस " म्हणून घोषित केला आहे तरी यानिमित्त  आपल्या  शाळेतील  विद्यार्थी यांना वाचनाची आवड निर्माण  व्हावी  यासाठी  खालील  माहिती  अवश्य सांगा...      1- महात्मा फुले  हे मोठे क्रांतिकारक झाले   याला कारणीभूत  एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स  ऑफ मॅन "नावाचे पुस्तक   या पुस्तकातून  महात्मा  फुले  यांना प्रेरणा मिळाली    2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न  झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहे...
[08/10, 12:06 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7eb2bb79e7ae16676e3d49 [08/10, https://quizzory.com/id/5f7eb2bb79e7ae16676e3d49 [08/10, 3:30 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7ee0359a2da916b243fd90 [08/10, 3:52 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7ee6fa2d322f4a631cd9ba [08/10, 4:05 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7eeb56480ab117618ad718 [08/10, 5:00 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7ef708379d8558e99b8582 [08/10, 5:25 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7efe36008fb7598944f6ef [08/10, 9:05 pm] Chitrarekha jadhav: https://quizzory.com/id/5f7f3164500f720dc14f725c
मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे 🐥🐥🐥🐥🐥🐥 1 तारे जमीन पर  2 एलिझाबेथ एकादशी  3 प्रकाश बाबा आमटे  4 टपाल  5 श्वास  6 कराटे किड  7 कुंग फ़ू पांडा  8 राजमाता जिजाऊ  9 रमाबाई भिमराव आंबेडकर  10 द लिजंड ओफ़ भगतसिंग  11 भाग मिल्खा भाग  12 मेरी कोम 13 आक्टोबर स्काय  14 होम  15 यलो  16 चिलर पार्टी  17 द किड   18 होम अलोन  19 तानी  20 सिंड्रेला  21 बेबीज डे आऊट  22 ज जंतरम म मंतरम  23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा  25 वनपुरुष  26 दहावी फ़  27 बभागो भूत आया  28 Two sollutions  29 twenty thousand leagues  30 under the sea  31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया  33 शाळा  34 राजुचाचा  35 किंग अंकल  36 दोस्ती (हिंदी)  40 3 इडियटस  41 चल चले  42 चकोरी  43 चिंटू  44 चिंगी  45 I am Kalam  46 Park  47 graviti  48 jurasic world  49 सिंधूताई सपकाळ  50 castaway 51 भगतसिंग  52...
सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free).  1) https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 2) https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 3) https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH Download करा, वाचा आणि Share करा. अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 3 Links x 17 Folders यात अवश्य वाचावीत अशी निवडक पुस्तकांची यादी 1) ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके (मूळ scanning) मोगल दरबारची बातमीपत्रे, शिवराजभूषम, शिवचरित्र, मुघल साम्राज्याचा ऱ्हास, रायगडची जन्मकथा, हिंदुस्थानचा इतिहास, पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज, पेशवाई - प्राणप्रतिष्ठा - मध्यान्ह - उत्तरार्ध, औरंगजेब & शहाजहान इतिहास, ऐतिहासिक पत्रे, स. अशोक & मौर्यांचा ऱ्हास, इतिहा...

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख

पायाभूत शिक्षण अपेक्षा आणि आव्हाने खरंतर प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला तर भारतीय इतिहासाचा विचार करता प्राचिन युगापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत सर्वसामान्य समाजात शिक्षणाचे महत्त्व होते पण बहुजन समाजात शिक्षण प्रचार आणि प्रसार किंवा त्याचे महत्त्व पटवून त्यांना शिक्षण किती प्रमाणात मिळाले कसे मिळाले याचा विचार हा एक अभ्यासाचा विषय चिंतनाचा विषय नक्कीच होईल स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजात शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व अत्यंत वेगाने वाढत आहे बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज या व अशा अन्य महान विभूतींनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे कार्य केले स्वतंत्र भारतीय स्वातंत्र्य पूर्वीही अनेक विचारवंतांनी इंग्रजांना भारतीय समाजाला शिक्षण मिळावे म्हणून त्यासाठी व्यवस्था करा असे अनेक वेळा निवेदन आवाहन केलेले आहे 15 ऑगस्ट 1947 आली भारत स्वतंत्र झाल्यानंतरही शिक्षण शिक्षण व्यवस्था किंवा एकंदर प्राथमिक शिक्षण हा विषय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट केला गेला शिक्षणाचा हक्क मिळण्यासाठी आणि त्याचा कायदा होण्यासाठी इस...