बुद्धनिती

बुद्धनिती 
युद्ध शब्द आहे फक्त अडीच अक्षरांचा 
या युद्धाला विरुद्धार्थी शब्द शांतीचा
 खरंच भय आणि भीती कुठे आणि किती 
युद्धाला फक्त पर्याय शांती विध्वंसाचे विनाशाचं नाव असतं युद्धनीती
  सहजीवनाची वाटचाल   नाव शांती
 नाकारून विनाशाचे युद्धनीती माझ्या देशाने जगाला दिलीय बुद्ध नीती
 युद्ध नको शांती
 हवी 
संघर्ष नको प्रगती हवी
 कारण संघर्षात आणि युद्धात भरडले जातात सारेजण 
 करपतात   स्त्रीजन्माचे हुंकार सर्जन सृजन
होरपळ नव्या आशेची आणि युगाचे  बालाँकुर 
धगधगत्या ज्वाला निखारे  
गोळे बंदुका  क्षेपणास्त्र विखारे  नसतंच कधी विकासाचं शांतीचा सहजीवनाची
फ फक्त विध्वंस  माणसाचा माणुसकीचा 
  हवा जर विकास आणि प्रगती  जोडलेली माणुसकीची नाती
 सोबत घेऊन निसर्ग साथी
 भीती नको  त्याग युद्धनिती सहजीवन विकासात्मक शांती
चिरंतन शाश्वत अहिंसा   मूल्य नीती
घडवील मनूची सदोदित प्रगती
चित्ररेखा जाधव रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख