- Get link
- X
- Other Apps
Posts
Showing posts from December, 2015
- Get link
- X
- Other Apps
आज परिसर अभ्यास भाग १ अन्न सुरक्षा आणि आन टीकव्ण्याच्या पद्धती धडा शिकवला मज्जा केली लिंबचे लोणचे लींबचा जॅम भरलेली सांडगी मिरची ठेचा आणि हो लिंबू दर्बत साखरेचा पाक वापरून तयार केले टेस्ट बेस्ट आणि साज सोपा जाले मीठ तेल साखर वापरणे ख्र्व्ने पकवणे समजले कि लेकरना अन्न बचत अन्न सुरक्षा आणि भविष्यातील लघु उदियोग याच मार्गदर्शन मिळालेच कि आनन शाळेतले आनंद क्षण
am
- Get link
- X
- Other Apps
पेण तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात आमच्या आमटेम शाळेचे सुयश आमच्या मुलांचा तीन प्रतिकृती सदर खुला गट आदिवासी गट खुला गट निबंध लेखन स्पर्धा आमची विद्ण्यार्थिनी दिव्यता तांबोळी तालुका स्तर तृतीय क्रमांक मी चित्ररेखा जाधव लीक्संख्या शिक्षण तालुक स्तर द्वितीय क्रमांक ।जय हो आमची आनंददायी आमटेम शाळा पेण रायगड …
shaishanik vasha2015/16 satra dusre
- Get link
- X
- Other Apps
शैक्षणिक २०१५/१६ वर्ष सत्र दुसरे दुसरे सत्रच खूप धामधुमीचे असते कारण या सत्रात सुरुवात होते सर्व स्पर्धा जसे क्रीडा स्पर्धा गुणवत्ता स्पर्धा गणित इंग्लिश स्पर्धा गीत गायन लोक्नाट्य लोक परम्पारिक गीते स्पर्धा विज्ञान प्रदर्शन प्रजासत्ताक दिन कवायत संचालन शाळेचे स्नेहसंमेलन आणि विविविध उपक्रम सहली परिसर भेटी सन उत्सव शालेय स्तरावरील विविधव उपक्रम शाळेचे हस्तालिखित … आणि शैक्षणिक गुणवत्ता व अखंड प्रयत्नाची नवी धडपड अविरत अखंड ज्ञान यज्ञ …। या सत्रासाठी चला सर्वांनी एकत्र काम करू या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडू या हार्दिक सुभेच्छा