Posts

Showing posts from October, 2021

वाचन प्रेरणादिन

!! वाचेल तो वाचेल !! शिक्षकांनी 'वाचन प्रेरणा दिवशी ' विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण  करण्यासाठी जगातील  काही पुस्तकवेडया लोकांची वाचन श्रद्धा  यांची खाली दिलेली माहिती आपल्या  शाळेत  अवश्य  सांगा. मुलांना ही अवश्य प्रेरणा मिळेल    15 ऑक्टोबर  रोजी भारताचे  माजी  राष्ट्रपती  डाॅ :ए: पी :जे अब्दुल कलाम  यांचा जन्मदिवस  आहे.हा दिवस  शासनाने " वाचन प्रेरणा दिवस " म्हणून घोषित केला आहे तरी यानिमित्त  आपल्या  शाळेतील  विद्यार्थी यांना वाचनाची आवड निर्माण  व्हावी  यासाठी  खालील  माहिती  अवश्य सांगा...      1- महात्मा फुले  हे मोठे क्रांतिकारक झाले   याला कारणीभूत  एकमेव गोष्ट  म्हणजे "थाॅमस पेन" यांनी लिहिलेले  "राईट्स  ऑफ मॅन "नावाचे पुस्तक   या पुस्तकातून  महात्मा  फुले  यांना प्रेरणा मिळाली    2 - डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न  झाले याचे मूळ हे केळुसकर  गुरूजी यांनी बाबासाहे...