Posts

Showing posts from November, 2015
विज्ञान  प्रदर्शन तयारी  २०१५ आमचा परिसर औशाधि वनस्पती  अन्न साठवण  स्नायू  उर्जेचा  दैदंदिन जीवनात वापार  हे आमचे प्रकल्प आहेत 
संविधान दिन आणि २६/११ शहिदांना श्रद्धांजली कार्यक्रम साजरा जि .प शाळा आमटेम पेन रा यगड 
शैक्षणिक वर्ष २०१५ च/१६ द्वित्या सत्राच्या हार्दिक सुभेछचा  सकारात्मक राहा आनंदी राहा प्रगत महाराष्ट्रासाठी  जोमाने काम करूया  समजून काम सहकार्याने काम आणि  kwasi  तंत्राने   काम करूया यश आपलेच आहे  विसरू नका अने वाला पाल जानेवाला ही हो सके तो इस मी जिंदगी बित लो कोय्की पाल ये जो जानेवाला है ,,,,
   दिपोत्सवानिमित्त आमटेम  शाळेत रंगला दीपोत्सव तयारी सोहळा  … वारस आम्ही शिवरायाचे सजले  तयार झालें किल्ले  घुमले  अन जय घोष ... जय शिवराय ….  सजले गड कोट आणि बि.बुरुज आले गडकरी अन  मावळे मग भरली झाडे वेळी पशु पाखरे हिरवळ आणि फ़ुले  मह भर जिवंत होई ऐतिहास नवा . मग सिह्सना वर  वविराजित र झाले शिव छत्रपती आणि संचारली वीरश्री अभिवाद जिजाई मातेला आणि शिवरायांना आणि सावराज्य  भूमी अन मावळ्यांना चल सजवू  घर कुल तयार झाले रंगीत आकाश  कंदील  विविध रनगी …आत जाली तयारी रोशनाईची दारी काढण्या रांगोळी केले तयार साचे  विविध आकाराचे  मग कागद टीपकायचे  आणि सोबत रंगीत कागद  रांगोल्याचे …अ ऽहा हा …… देण्या प्रकाश नवा हवी पणती आणि दिवा मनी टीकल्ल्यानी काचा कुंदन आन रंग  आणि कापडाने नटले रूप दिव्यांचे   सजले आत्ता अंगण …। करू चला  सुभेछांची उधळण…  मग त्यात जाले नमुने शुभे च्छापात्रांचे..  अंतरंगी संदेश शु...