शिक्षकांनी वाचावी अशी पुस्तके

चारीमेरा : सदानंद देशमुख
वाचत सुटलो त्याची गोष्ट : निरंजन घाटे
विरंग मी विमुक्त मी : अजंली जोशी
आमचा पत्रकारी खटाटोप : समकालीन
शोधा, खोदा , लिहा: समकालीन
१९८४ , अँनिमल फार्म ( अनुवादीत ): जॉर्ज ऑर्वेल
उजव्या सोंडेच्या बाहुल्याः प्रविण बांदेकर
तांडव : महाबळेश्वर सैल
आलोक : आसाराम लोमटे
जू: ऐश्वर्य पाटेकर
सोन सय वेस : वीरा राठोड
सिंगल मिंगल : श्रीरंजन आवटे
लॉग आऊट : श्रुती आवटे
खिडक्या अर्ध्या उघड्या : गणेश मतकरी
पान, पाणी नी प्रवाह : अवधूत डोंगरे
जोहार : सुशील धसकटे
स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट : अवधूत डोंगरे
वाचता वाचता भाग.१ व २ : गोविंद तळवळकर
निळ्या डोळ्यांची मुलगी : शिल्पा कांबळे
दंशकाल : ऋषिकेश गुप्ते
लिहित्या लेखकाचे वाचन : विलास सारंग
जसं आठवलं तसं : दुर्गा भागवत
फेसाटी : नागनाथ गोरे
गौतमची गोष्ट : अनिल दामले
खेळघर: पंढरीनाथ रूक्मिणी
ईश्वर डॉट कॉम : विश्राम गुप्ते
बँरिस्टर अनिरूद्ध धोपेश्वरकर : भाऊ पाध्ये
स्टुडिओः सुभाष अवचट
बदल जग घाव घालुनीः एकनाथ आवाड
आणि एक दिवसः नसरूद्दीन शहा
कालान्तर : अरुण टिकेकर
कालचक्र : अरुण टिकेकर
सय : सई परांजपे
ब...बळीचा: राजन गवस
एक आझाद इसम: अनु. अवधूत डोंगरे
दी सेकंड सेक्सः सिमॉन दी बोव्हा
आहे कॉर्पोरेट तरी: संजय भास्कर जोशी
चार महानगरांतलं माझं विश्व : जयंत नारळीकर
जीगसॉ : रामदास भटकळ
पेरुगन मुरुगन: वर्जेश सोलंकी

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख