एक धागा स्नेहाचा सैनिकांना राखी बाधून सन्मान शौर्याचा
🙏🇮🇳 *एक धागा राखीचा स्नेहाचा सन्मान भारतीय सैनिकांच्या शौर्याचा* 🙏🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *भारतमातेचे थोर सुपुत्र भारतीय सैन्यदलातील आदरणीय युवराज तांबोळी भाऊ आमटेमचे सुपुत्र तसेच भारतीय सैन्यदलातील त्यांचे सहकारी मित्र आदरणीय कुमार कुथे भाऊ चोळेगांधे गावचे सुपुत्र व युनिट मधील भारतीय सैनिक आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे सलाम तुमच्या कार्याला जय हिंद*🙏 🛩🚀✈ *आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर राख्या सुरेख संदेश लिहलेली शुभेच्छा पत्रे वीर भारतीय सैनिकांनी शुभेच्छा व गौरव करणारे शुभेच्छा संदेश स्वरचित कविता स्वलेखन मुलांनी बनवलेल्या राख्या भारतीय सैनिकाँना पोहचल्या मी सौ चित्ररेखा र.जाधव व माझ्या मैत्रीण रंजना भोईर मँडम सोनाली खोपडे मँडम फ्रान्सिसका मँडम यांच्यासह नाशिक देवळाली येथील सैनिक कँप (military camp) येथे जाऊन तेथील सैनिकांनी या राख्या बांधल्या आपल्या या प्रेमळ भेटीने सगळे आनंदी झाले माझे डोळे ही पाणावले . सर्व युनिट मधील सैनिक बांधवांना राख्या दिल्या शुभेच्छा greeting कार्ड दिले आपल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकाँचे विद्यार्थ्यांचे SMC पालक ग्रामस्थ आमटेम हायस्कूल शिक्षक विद्यार्थी वृंद या सर्वांचे अभिनंदन या भारतीय सैनिंक टिमने केले आहे .तसेच खूप शुभेच्छा देऊन नाशिक मिलटरी camp येथे शालेय विद्यार्थ्यांना नाशिक देवळाली मिलिटरी कँप येथे भेट देण्याचे आमंत्रण मिळाले आहे* 💐💐💐💐💐💐 याचे श्रेय शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना आहे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण .. काही क्षण अमृत सोहळे असतात जगण्याचे व चांगले काम करण्याचे बळ उर्जा देतात हा क्षण थोर भारतीय सैनिकबंधू तसेच तसेच माननीय शिक्षणाधिकारी सौ शैलजा दराडे मँडम रायगड जिल्हा परिषद अलिबाग गटशिक्षणाधिकारी.श्री भारमल साहेब तसेच कें.डी चवरकर सर केंद्रप्रमुख SMC अध्यक्ष लक्ष्मण भाऊ व मुख्याध्यापक यशोदा पाटील सौ सुचिता पाटील श्री ल.स पाटील सौ हर्षदा दारकुंडे सौ राजश्री पेरवी श्री हिरामण दोरे सौ रुपाली मोकल शिक्षकवृंद शाळा आमटेम आमटेम हायस्कुल पाटील मँडम शिंदे मँडम मोकल मँडम यांनी सहकार्य केले तसेच माझ्या मैत्रीणणी सौ शिवलीला गुरव सौ नीता कोरे यांच्यामुळे मिळाला मी त्यांचे आजन्म ऋणी आहे हृद्यापासून धन्यवाद🙏🙏 *भारत माता की जय* 🇮🇳 आम्ही टिम शाळा आमटेम सौ चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव रा.जि.प शाळा आमटेम पेण रायगड
Comments
Post a Comment