विज्ञान समजून घेताना

☀    *प्रयोगातून  विज्ञान समजून घेऊया*    🔬🔮 🌈 रा.जि.प शाळा आमटेम ता पेण आज पासून परिपाठाला नविन उपक्रम  प्रयोगातून विज्ञान समजून घेऊया  आज पहिला प्रयोग   *न्यूटनची   सप्तरंग तबकडी प्रकाश सप्तरंगाचा बनला आहे* याचे नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र प्रतिकृती working model द्वारे विद्यार्थ्यांना दिग्दर्शन  करण्यात  आले  माहिती चर्चा आणि प्रत्यक्ष अनुभवाची  संधी   विज्ञान जिवनानुभव   मुलांनी खुप छान समजून घेतल प्रतिसाद दिला..  🌈  आम्ही टिम रा.जि,प शाळा आमटेम पेण रायगड photo👇🏻

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख