बालरक्षक आम्ही
[4/21, 8:39 PM] chitrarekha R jadhav: 📱 आम्ही बालरक्षक 🌈 शाळेच्या सभागृहात दिनांक 20/4/2018 रोजी इंडियन आँईलच्या उज्जवला योजना या कार्यक्रमासाठी उपस्थित आदिवासी महिला दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी आयोजित केला होता या कार्यक्रमात बालरक्षक चळवळ मुलामुलींचे शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर चर्चा मार्गदर्शन व सुसंवाद साधण्याची करण्याची संधी मिळाली.मुलांना शाळेत नियमित पाठवा कामानिमित्त हे आदिवासी बांधव स्थलांतर करतात तर तिथे जवळच्या जिल्हा परिषद शाळेत मुलांना दाखल करा तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध शासकीय योजना यावर माहीती दिली. चर्चा केली शाळाबाह्यमुलांना शाळेत पुन्हा दाखल करण्याचे आव्हान केले सकारात्मक प्रतिसाद मिळाला साधारण 400 पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमास उपस्थित परिसरातील सात आठ गावातील सरपंच उपसरपंच ग्रामंपचायत सदस्य यांना ही या कामी सहकार्य करण्याची विनंती मान्य केली🙏🏻🙏🏻🔰🔰 सौ चित्ररेखा र.जाधव .रा.जि.प शाळा आमटेम पेण रायगड 🙏🏻photos👇🏻
[4/21, 9:11 PM] chitrarekha R jadhav: https://youtu.be/k_0rDgyzxKI
Comments
Post a Comment