आम्ही उपक्रमशील रायगड कन्या शैक्षणिक ई विशाषांक व फिल्पबु

[4/18, 3:19 PM] chitrarekha R jadhav: रायगड जि.प प्रथमिक महिला शिक्षक भगिनींचा  शैक्षणिक  गुणवत्ता विकासासाठी प्रेरणादायी उपक्रम * या अंकात रायगड मधील वेगळे विशेस उपक्रम राबवणार्या पुर्ण जिल्ह्यातीलनिवडक उपक्रमशील तंत्रस्नेही भगिनींचे प्रत्यक्ष राबवलेले उपक्रम लेखांचे संकलन करण्यात आले  आहे यात श्रवण भाषण  वाचन लेखन या भाषिक कौशल्या बरोबरच गणन संख्यावरील क्रिया या  स्पर्धा परीक्षा तयारी कलेतून शिक्षण प्रगत महाराष्ट्र डिजीटल शाळा इंग्रजी कौशल्य विकास  बचत bank सःभाषण बाहुलीनाट्य सहल प्रयोग शाळा निर्मिती व वापर अप्रगत विद्यार्थी मार्गदर्शन तंत्रज्ञान अध्यापनात वापर व  कला क्रीडा वैज्ञानिक दृष्टीकोन राष्ट्रीय सामाजिक मुल्यांची रुजवण दिव्यांग विद्यार्थी असे सर्वसमावेशक लेख लेखन  या अंकात महिला भगिंनींनी केलेले आहे आधी केले मग सांगितले याप्रमाणे प्रत्यक्ष उपक्रम राबवून येणाऱ्या समस्येवर मात करत शैक्षणिक उपक्रम राबवणे जि.प शाळांचा पट  टिकवणे वाढवणे आणि गुणवत्ता विकास असे त्रिवेणी संगम असलेले लेख यात आहेत या अंकास मा.रा.जिप अध्यक्ष आदितीताई तटकरे  .सभापती शिक्षण व आरोग्य रा.जिप नरेशा पाटील तसेच रा.जिप सदस्य  निलीमा ताई पाटील चित्राताई पाटील प्रिया पाटील मा.सदस्य जि.प मोरे ताई  तसेच CEO रा.जिप अभय यावलकर  साहेब मा प्राचार्य डायट पनवेल सुभाष महाजन स मा.शिक्षणाधिकारी  बढे साहेब मा.गवळी साहेब  रा.जि प  व   ग शि.अ प. स. वरिष्ठ वि.अधिकारी केंद्रप्रमुख यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच हा अंक रायगड सह सर्व शैक्षणिक क्षेत्रास मार्गदर्शन ठरेल असे मत व्यक्त केले आहे  आम्ही  उपक्रमशील रायगड कन्या या अंकाचे संपादन सौ चित्ररेखा र.जाधव रा.जि.प शाळा आमटेम उपक्रमशील महिला टिम रायगड यांनी केले आहे 🔰 उपक्रमशील रायगडकन्या  या ई अंकाचा प्रकाशन  सोहळा*🔰          #शैक्षणिक गुणवत्ता हाच  अमुचा  ध्यास                              त्यासाठी ज्ञान तंत्रज्ञान उपक्रमांची कास#                                   🔰📲💐🐽򓰼󾰠आज मंगळवार दि. १७.०४.२०१८ रोजी *सन्मा. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा सन्मा. आदिती ताई तटकरे यांच्या शुभहस्ते  आम्ही उपक्रमशील रायगडकन्या " ई " अंक प्रकाशन सोहळा मा. अध्यक्ष मॅडम यांच्या दालनात पार पडला. याप्रसंगी मा. अध्यक्ष मॅडम यांनी या ' ई ' अंकाची प्रत्यक्ष  पाहणी  केली तसेच या अंकाच्या  फिल्पबुक   पाहणी  केली व उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले*.  प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित टिममधील सर्व भगिनींना पेढे देऊन अभिनंदन केले तसेच सन्मानपत्र प्रदान केले .उपस्थित ईं अंक टिम  सदस्यांसोबत चर्चा करुन मार्गदर्शन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याचप्रमाणे  *माननीय  मुख्य कार्यकारी  आधिकारी   रायगड जिल्हा परिषद आलिबाग सन्मा.अभय यावलकर साहेबांनी देखील या  उपक्रमाचे कौतुक करूनया ' ईं ' अंकाला जिल्हा परिषदेमार्फत पूर्ण सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त* केला*सर्व उपक्रम रायगड महिला तंत्रस्नेहींचे कार्य व शैक्षणिक उपक्रम समजून घेतले मुलींचे शिक्षण शिक्षणात तंत्रज्ञान वापर पालक प्रबोधन  यावर मार्गदर्शन व चर्चा केली.   तसेच *मा.गवळी साहेब यांनी देखील या स्तुत्य उपक्रमाची वाहवा करुन सर्व उपक्रमशील शिक्षकभगिनींचे भरभरून कौतुक केले* मान्यवरांचे मार्गदर्शन सकारात्मक उर्जा प्रेरणादायी कार्यक्रम  या प्रकाशन सोहळयास साै. चित्ररेखा जाधव , सौ. जयश्री जगदीश म्हात्रे , सौ. उज्वला पाटील, सौ.. मनिषा अंजर्लेकर, सौ . भानुप्रिया  मेथा, सौ. सायराबानु चौगुले या उपस्थित होत्या.💐💐💐🙏🏾🙏🏻🙏🏾📲🖥
[4/19, 2:44 PM] chitrarekha R jadhav: 🍜  *चटकदार चायनीज भेळ या खायला* 🍜🍲🍝      कुरकुरीत कोबी नुडल्स शेव होममेड शेजवान चटणी चटक मटक चायनीज भेळ खाऊन फस्त मग नफा तोटा गणित मजा मस्ती joke रेसिपी लेखन .पदार्थ चवी खाद्यसंस्कृती गप्पा आणि उद्याच्या मेनूची तयारी  😋😋मेकर मी आणी माझी चिनीमिनी पिल्ल..🍫🦋 सौ चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव शाळा आमटेम पेण रायगड some clicks 👇🏻

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख