रोज एक नवे अॕप one app daily
*रोज एक नवे app*one app daily* माहीत घेऊ शिकू एक नवे app📱🙏🏻💐 https://play.google.com/store/apps/details?id=com.roidapp.photogrid ही अॕप लिंक आहे 👆🏻 गरजेनुसार फोटो एकत्र करणे GIF बनवणे छोटा video बनवणे शब्द चित्रशब्द चित्रगोष्ट....बरच काही शैक्षणिक साहित्य आपणास बनवता येईल ...offline ..free app कसे वापरायचे याचा video पण उपलब्ध आहे app मधे प्रतिक्रिया कळवा अधिक माहीत साठी visit my blog..
* *https://chitrarekhajahav.blogspot.com/* 🌈📱💐🙏🏻
सौ चित्ररेखा र जाधव रा.जि.प शाळा आमटेम पेण रायगड .🙏🏻🌈💐📲
Comments
Post a Comment