कवितासंग्रह प्रकाशन
🚩 *मराठी राजभाषा दिन विद्यार्थ्यांच्या बाल कविता संग्रहाचे प्रकाशन स्वप्नपूर्तीचा आनंद नव्या ध्येयाकडे वाटचाल* 🚩🌟🌟🌟🌟🌟🌟🌟आज मराठी भाषादिना निमित्ताने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन दिपप्रज्वलन तसेच आमच्या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वरचित कविता संग्रहाचे प्रकाशन ई प्रकाशन मा प्राचार्य सुभाष महाजन सर पनवेल रायगड डायट आणि डायट टिम यांच्या मार्फत झाले यावेळी विद्यार्थी सादरीकरण शाळेचे गुणवत्तापुर्ण उपक्रम यांचे सादरीकरण केले गेले मा.प्राचार्य सरांनी विद्यार्थींशी सुसंवाद साधला मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी शिक्षकवृंद यांच्या कामाचे कौतुक केले प्रेरणादायी मार्गदर्शक भेट मराठी भाषा जतन संवर्धन यासाठी आम्ही सदैव कटीबध्द याचा संकल्प तसेच face book ,live द्वारे विद्यार्थी कवितांचे सादरीकरण आनंद दायी प्रेरणादायी मराठी भाषा दिन सोहळा 🙏🏻🙏🏻उर्जा नवे करण्याची आनंद स्वप्नपूर्तीचा 🙏🏻लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ..जहलो खरेच धन्य...🙏🏻🌟 सौ चित्ररेखा र जाधव शाळा आमटेम पेण रायगड 👇🏻photos
Comments
Post a Comment