गुढीपाडवा शाळाप्रवेशोत्सव आमटेम रायगड

🚩गुढीपाडवा शाळाप्रवेशोत्सव💐🌹🌸🌺🌟⭐🌈🚩      गुढीपाडवा नववर्षदिवस  या निमित्ताने गेल्या सहा वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणारे बालदोस्त आणि इयत्ता पाचवीत शाळाप्रवेशीत होणारे विद्यार्थी यांचा स्वागत सत्कार  औक्षण फुगे पुष्पगुच्छ गोड खाऊ टोप्या गाणी डान्स मजामस्ती ट्र्ँक्टर मधून लेझीमसह वाजत गाजत मिरवणूक स्नेहभोजन शाळेत होणारा नवप्रवेशित विद्यार्थी हसत खेळत अभ्यास  उपक्रम चर्चा आणि शाळाप्रवेश आज शाळेत साजरा करण्यात आला यावेळी सर्व मान्यवर  मा.सरपंच ग्रामपंचायत आमटेम सौ योगिताताई सचिन तांबोळी तसेच SMC अध्यक्ष सदस्य ग्रामस्थ  पालक केंद्रप्रमुख सौ संगिता म्हात्रे मुख्याध्यापक यशोदा पाटील ल.स पाटील श्री  सौ सुचिता पाटील सौ चित्ररेखा र.जाधव सौ हर्षदा दारकुंडे सौ राजश्री पेरवी श्री हिरामण दोरे सौ रुपाली मोकल सर्व शिक्षकवृंद पालक विद्यार्थी यांची उपस्थिती होती .आनंददायी उर्जादायी प्रवेशोत्सव शाळा आमटेम पेण रायगड 💐🌺🌈⭐🌟🍦🍫💐🍬🍭🌳❄☄ संकलन सौ चित्ररेखा र जाधव शाळा आमटेम पेण रायगड we are RZP,school team Amtem💐🌈फोटो👇🏻

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख