बालआनंद मेळा बालबाजार शाळा आमटेम पेण रायगड

आदारणीय सर्व  पालक  🙏🏻💐      सर्व पालक  काल दि.14/3/2018 रोजी आपल्या शाळेत  बालबाजार  आर्थात विद्यार्थी आनंद मेळावा झाला . खर तर हा कार्यक्रम कसा छान होईल याचेच प्रयत्न आपण सर्वजण करत होतो. आपण खूपच छान सहकार्य मदत केली. 1ली ते सातवीच्या 180आसपास विद्यार्थी सहभाग  खाऊ खेळणी कपडे भाजीपाला सरबत पापड लोणचे विविध खाऊचे पदार्थ मासे .सौंदर्य साधने  देवपुजेचे साहित्य विविध stall   आनंद मजा आणि शिकण ...🍫🦋🌈📚🌻 खूपच छान अप्रतिम कार्यक्रम झाला खरेदी विक्री बाजार नफा तोटा स्वकमाई श्रमप्रतिष्ठा.शिस्त सहकार्य यातून झालेला खूप खूप विद्यार्थी आनंद यातच या कार्यक्रमाचे यश अवलंबून आहे 🌸🌸🌸आदरणीय सर्व पालक विद्यार्थ्याचे  आई बाबा आजी आजोबा नातेवाईक ..यांचे  मनपूर्वक आभार तुमची मदत प्रेरणा सहकार्य खूप छान त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद आमटेम शाळेच्या  उपक्रम यश आणि गुणवत्ता यात तुमचे सहकार्य छान असते  असेच सहकार्य पुढेही राहील कारण शाळा आपल्या सगळ्यांची आहे तिची प्रगती म्हणजेच गावाची प्रगती  तसेच या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर व  ग्रामपंचायत तसेच   smc  अध्यक्ष  सर्व सदस्य  सर्व  ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ  महिलामंडळ क्रिडा मंडळ शाळेचे आजी माजी विद्यार्थी आणि आमचे लाडके विद्यार्थी सर्व सर्वजण. Thank you very much ...🙏🏻💐🌈 आभार धन्यवाद   cps Hm सर्व शिक्षकवृंद 🙏🏻🌹🌟🌟सौ चित्ररेखा र जाधव   रायगड जिल्हा परिषद शाळा आमटेम ता.पेण .जि रायगड  we are team  R.z.p school Amtem 💐🙏🏻🌈

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख