Balbazar बालबाजार शाळा आमटेम पेण रायगड

आमचा बालबाजार बाल आनंदमेळा 🍫📚🦋🚀🐠🌺🌸💐🌈 आमच्या रा.जि,प शाळा आमटेम येथे शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या सहकार्याने बालबाजार विद्यार्थी 180 विद्यार्थ्यांचा सहभाग खाऊ खेळणी कपडे सौंदर्यप्रसाधने शालेय साहित्य सरबते फळे नारळ मासे विविध देशी परदेशी खाद्यपदार्थ फळे फुले सरबते खेळणी गेम भाजीपाला मासे हार गजरे वेगवेगळी सरबते स्नँक्स  कलिंगड वालाच्या शेंगा पापड नळ्या चिवाडा मसाले रानमेवा पापड लोणचे ..आईस्क्रीम मिठाई....पकोडे भजी बिर्याणी चायनीज भेळ वडापाव पानीपुरी चिकन रोल व्हेज सॕण्डवीज मसाले अगरबत्ती इमिटेशन ज्वेलरी पकोडे भजी.चिवडा फरसाण बोर आवळे इडली पोळे समोसे...उंबर बोरे गुलाबजाम...विविध पदार्थ..रेलचेल खरेदी विक्री नफा तोटा पैशाचे व्यवहार श्रमप्रतिष्ठा शिस्त सहकार्य संवादकौशल्य आणि पोटभर खाऊ आणि भरपूर आनंद  असा आमचा बालबाजार अ
र्थात बालआनंद मेळावा मस्त प्रतिसद सहकार्य ..मुलांसाठी आनंदपर्वणी.. आमचा बालआनंद मेळावा..🌈🍫📚🐠🚀🌺🌹🦋🙏🏻🎻📱 🍵🥥🍉🍞🍰🍿🍜🍝🥕🍅🍆🍓🍇🍳🥚🌶🥒🍍🍋🍐🍎🍫🍬🍭🎂🍦🍲सौ चित्ररेखा र जाधव शाळा रा.जि.प आमटेम पेण रायगड

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख