सर्वधर्म समभाव
🙏🏻सर्वधर्म समभाव मूल्य जीवनाचे 🙏🏻 पाठयपुस्तकात वाचलेली पाहिलेली डिजिटल माहीती आणि प्रत्यक्ष भेट 🙏🏻प्रयत्न जैन धर्म त्यांची तत्वे जीवन शैली आणि बोधपर कथा याविषयी माहिती अन्य धर्मचा आदर समजून घेण आणि सर्वधर्म समभाव ...🙏🏻यासाठी आजचा अल्पसा प्रयत्न परिसरातून प्रवास करणाऱ्या जैन साधवीकडून आमच्या मुलांनी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला..आम्ही सारे भारतीय तेरी मेरी क्या है सगाई हम है बहन और बहनभाई 📚📖🌙🌎🔥🌈🌟 सौ चित्ररेखा र जाधव जि,प शाळा आमटेम पेण रायगड🙏🏻आम्ही टिम आमटेम 💐
Comments
Post a Comment