AINET ..nice experience
*AINET व BRITISH COUNCIL*आयोजित 4th International Conference, Mumbai 📱🙏🏻येथे मला *इंग्रजी विषय वाचन कौशल्य विकसन उपक्रम यावर रिसर्च पैपर सादर करण्याची संधी आंतरराष्ट्रीय परिषदेत मिळाली* या परिषदेत टोकियो इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या लेक्चरर Miss Jessica Geil, कझाखिस्थान चे शिक्षक Benjamin Taylor , सुझान या अन्य शिक्षकांशी संवाद साधता आला इंग्लंड आमेरिका युगांडा जपान बांग्लादेश श्रीलंका तसेच भारतातील अन्य राज्यात इंग्रजी विषयात चालले उत्तम काम समजून घेता आले जगातील अनेक देश व भारतभरातून आलेल्या English शिक्षकांची भेट संवाद इंग्रजी समृद्ध करण्यासाठी खूप मार्गदर्शक व प्रेरक अशी परिषद ठरली use of ICT for English learning ..जागतिक स्तरावरचे काम local to global समजून घेता आले यात मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हृद्यपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻 *सौ चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव रा.जि.प शाळा आमटेम पेण रायगड*👇🏻photo
Comments
Post a Comment