AMTEM SCHOOL JAY HO

kendraआज आमच्या  आमटेम केंद्राच्या इंग्रजी गणित विषयाच्या गुणवत्ता स्पर्धा संपन्न झाल्या त्या            इ य्यता २ रे ते ७ या स्पर्धा खरे तर फार अटीतटीच्या सेकंदाचा फरक झाला तर नंबर गेलचा  समजा
आता या सपर्धा कोलेटी शाळेत झाल्या यात आमचे एकूण स्पर्धक आमच्या शाळेचे सहभागी विद्यार्थी होते २४ आणि आनंदाची गोष्ट म्हणजे  या आमच्या मुलानी  17 बक्षिस  मिळवली आणि ७५% बक्षीस  मिळवली खुप छन वे र प्राउड ऑफ़ यू माय डिअर स्टुडेंट्स। ...... 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख