shaishanik vasha2015/16 satra dusre
शैक्षणिक २०१५/१६ वर्ष सत्र दुसरे
दुसरे सत्रच खूप धामधुमीचे असते कारण या सत्रात सुरुवात होते सर्व स्पर्धा जसे क्रीडा स्पर्धा गुणवत्ता स्पर्धा गणित इंग्लिश स्पर्धा गीत गायन लोक्नाट्य लोक परम्पारिक गीते स्पर्धा विज्ञान प्रदर्शन प्रजासत्ताक दिन कवायत संचालन शाळेचे स्नेहसंमेलन आणि विविविध उपक्रम सहली परिसर भेटी सन उत्सव शालेय स्तरावरील विविधव उपक्रम शाळेचे हस्तालिखित … आणि शैक्षणिक गुणवत्ता व अखंड प्रयत्नाची नवी धडपड अविरत अखंड ज्ञान यज्ञ …। या सत्रासाठी चला सर्वांनी एकत्र काम करू या
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडू या हार्दिक सुभेच्छा

Comments
Post a Comment