दिपोत्सवानिमित्त आमटेम  शाळेत रंगला दीपोत्सव तयारी सोहळा  …
वारस आम्ही शिवरायाचे सजले  तयार झालें किल्ले  घुमले  अन जय घोष ... जय शिवराय ….  सजले गड कोट आणि बि.बुरुज आले गडकरी अन  मावळे मग भरली झाडे वेळी पशु पाखरे हिरवळ आणि फ़ुले  मह भर जिवंत होई ऐतिहास नवा . मग सिह्सना वर  वविराजित र झाले शिव छत्रपती आणि संचारली वीरश्री अभिवाद जिजाई मातेला आणि शिवरायांना आणि सावराज्य  भूमी अन मावळ्यांना
चल सजवू  घर कुल तयार झाले रंगीत आकाश  कंदील  विविध रनगी …आत जाली तयारी रोशनाईची दारी काढण्या रांगोळी केले तयार साचे  विविध आकाराचे  मग कागद टीपकायचे  आणि सोबत रंगीत कागद  रांगोल्याचे …अ ऽहा हा ……
देण्या प्रकाश नवा हवी पणती आणि दिवा मनी टीकल्ल्यानी काचा कुंदन आन रंग  आणि कापडाने नटले रूप दिव्यांचे   सजले आत्ता अंगण …।
करू चला  सुभेछांची उधळण…  मग त्यात जाले नमुने शुभे च्छापात्रांचे..  अंतरंगी संदेश शुभकाराचे   ...
भेट देण्या तयार जाले magic box नवे आणि तयार कागदी फुले…
जपण्या सण  संस्कृती सोहळा आयुर्वेद  तयार झाले सुघानी उटणे आणि दरवळ त्यचा नवा  …. रंगला
दीपोत्सवाचा सोहळा
करण्या रक्षण पर्यावरणाचे संकल्प झाला  फटके मुक्त दिवाळीचा आणि सुरक्षित पर्यावरण स्नेही दिवाळीचा आम्ही घेतलं वसा …।दिवाळी अभ्यास म्हणजे सराव आणि फराळ नावोपक्रमांचा   ....  आणि भेट स्नेह गोड फाराळाचा   सण साजरा करण्याचा ……या करू साजरे सर्वजन सन  हर्षाचे शुभेच्छा … सजले अंगण शाळेचे ,,,चिरंतन उर्जेची माझी आनंदशाळा आमटेंमं शाळा पेण रायगड 

Comments

Popular posts from this blog

आपले संविधान राज्यघटना समजून घेऊया

ऐतिहासिक पुस्तके

मुलभूत क्षमता गोवा बालशिक्षण परिषद लेख